पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडल्या काही प्राचीन मूर्त्या
पंढरपूर विठ्ठल मंदिरामध्ये पुरातन ठेवा सापडलेल्या विष्णू बालाजी रूपातील एक मूर्ती आणि देवीची एक मूर्ती सापडली. गाभाऱ्यासमोरील दगड बाजूला करताना एक तळघळ सापडले . तसेच विठ्ठल मंदिरामध्ये आणि त्यामध्ये पुरातत्त्व विभागाचे अधिकारी ते तळ उघडून त्याच्या आत प्रवेश केला. पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने व तेजस्विनी आफळे तळघर उघडून आत गेले असता त्यांना असे … Read more