17 खासदार महायुतीचे निवडून आले ते फक्त राज साहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांच्यांमुळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे..
तिसऱ्यांदा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहिर केला. ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पार्क शिवतीर्थ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झालेल्या जाहीर सभेमध्ये राज साहेब ठाकरे यांनी तिसऱ्यांदा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत,यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहिर केला आणि त्या दिवासापासून राज साहेबांचा आदेश मानून … Read more