Nvidia बनली जगातील सर्वोत्कृष्ट वैल्यूएबल कंपनी, मार्केट कॅप $3.34 ट्रिलियन झाले. मायक्रोसॉफ्ट आणि ॲपलला सोडले मागे..

Nvidia

Nvidia बनली जगातील सर्वोत्कृष्ट वैल्यूएबल कंपनी, मार्केट कॅप $3.34 ट्रिलियन झाले. मायक्रोसॉफ्ट आणि ॲपलला सोडले मागे.. सहा महिन्यांपूर्वीपर्यंत ही कंपनी जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनल, असे कोणालाही वाटले नव्हते. Nvidia चे बाजार भांडवल 18 जून रोजी मंगळवारी $3.335 ट्रिलियनवर पोहोचले कारण चिपमेकरचे शेअर्स 3.5 टक्क्यांनी वाढून $135.58 वर पोहोचले.आणि त्याचे मार्केट कॅपिटलायझेशन $110 अब्ज पेक्षा … Read more